धुळे
-
धुळ्यातील शिरपूर पोलीस निरीक्षकावर शस्त्राने हल्ला..!
खान्देश वार्ता-(धुळे) अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ शिरपूर शहरात सोमवार (दि.१८) नागरिकांनी मूकमोर्चा काढला. मात्र, मोर्चा आटोपल्यानंतर शहरातील गुजराती…
Read More » -
हरियाणाहून गुजरातकडे जाणाऱ्या विदेशी दारूची तस्करी गुन्हा शाखेच्या पथकाने रोखली..! ४०० दारूच्या बॉक्ससह; एक कोटींचा मुद्देमाल जप्त
खान्देश वार्ता-(धुळे) हरियाणा राज्यातून गुजरात राज्यात ‘पुष्पा स्टाईलने’ खाद्यतेलाच्या टँकरमधून तस्करी होत असलेल्या विदेशी दारूच्या बॉटल भरलेले ४०० बॉक्स व…
Read More » -
धुळ्यात गौण खनिज लुटीत महसूल विभागासह इतर अधिकाऱ्यांचा सहभाग..!
खान्देश वार्ता-(धुळे) धुळे शहर व परिसरातील गौण खनिज लुटीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शिवसेना उबाठा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट…
Read More » -
धुळ्यात लाचखोर शिक्षण विस्तार महिला अधिकारी ला रंगेहात पकडले..!
खान्देश वार्ता-(धुळे) पंचायत समितीतील शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी दत्तात्रय नांद्रे यांना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या…
Read More » -
धुळ्यात महायुती सरकारमधील भ्रष्टमंत्री विरोधात जनआक्रोश मोर्चा..!
खान्देश वार्ता-(धुळे) राज्यातील महायुती सरकारमधील भ्रष्टमंत्र्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे समर्थन करीत असून, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना पक्षाने या मंत्र्यांच्या…
Read More » -
धुळ्यात कायदा राबवणारे लाटताय आनंदाने ‘गरिबांचा शिधा’
खान्देश वार्ता-(धुळे) रेशनच्या तांदळाला बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तस्करी होते. यात रेशन दुकानदार, पुरवठा शाखा, पोलीस या…
Read More » -
धुळ्यात कर्तव्यावरील पोलीस हवालदाराने स्वतःवर झाडली बंदुकीची गोळी..!
खान्देश वार्ता-(धुळे) जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यावरील पोलीस हवालदाराने बुधवारी सकाळी स्वत:कडील बंदुकीने स्वत:वरच गोळी झाडल्याची घटना बाजार समितीच्या आवारात घडली.…
Read More » -
धुळ्यातील अवधान टोलवर अपारदर्शक यंत्रणा; खोट्या माहितीमुळे प्रामाणिक वाहतुकदारांना भुर्दंड
खान्देश वार्ता-(धुळे) गेल्या काही दिवसांपासून धुळ्यातीलअवधान टोलचा विषय ऐरणीवर आला आहे. अवधान टोल नाक्यावर होत असलेली टोलवसुली ही अत्यंत अपारदर्शक…
Read More » -
धुळे अवधान टोलवर पारदर्शकतेचा संपूर्ण अभाव, हिशेबाचे गोलमाल..!
खान्देश वार्ता-(धुळे) ज्या रस्त्यांवर टोल लादला जातो, त्या रस्त्यांची बांधणी आणि त्यानंतरची देखभाल देखील कंत्राटदाराने करावी अशा एका चांगल्या हेतूने…
Read More » -
निष्पक्ष तपास करून खऱ्या गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल करा; माजी आमदार अनिल गोटेंचा एसपी धिवरेंना खलिता…!
खान्देश वार्ता-(धुळे) गुलमोहर खंडणी प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार निष्पक्ष तपास होऊन खर्या गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल करावे, अशी मागणी माजी आमदार अनिल…
Read More »