अन्य घडामोडीधुळे

धुळे जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांसह १० कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

खान्देश वार्ता-(धुळे)
राज्य शासनाच्या गृहविभागाने उल्लेखनिय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर केले आहेत. यात धुळे पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांसह १० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक जयवंत पगारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज मोहिते, प्रवीण खैरनार, संजय चिंचोलीकर, चंद्रकांत जोशी तसेच हेडकॉन्सटेबल शंरसिंग परदेशी, श्रीकांत पाटील, आरीफ शेख, प्रभाकर बैसाणे, कैलास जोहरे यांचा समावेश आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − eight =

Back to top button