About Us

प्रस्तावना..!
प्रिय सुह्दय…सस्नेह नमस्कार.

-‘पत्रकारिता परमाेधर्म’ हे ब्रीद अंगिकारत आम्ही काेणाचीही भिती न बाळगता व भाड, भाट, भडवेगिरी, चाटूगिरी, चमचेगिरी न करता मुलाहीजा न ठेवता राेखठाेक, वस्तुनिष्ठ व चाैखुर वार्तांकन, बातमी मागची बातमी, सत्यता आपल्यापर्यंत पाेचविण्याचा आमचा मानस आहे. पत्रकारिता क्षेत्राचे बाजारीकरण झाले आहे, असे म्हटले जाते. त्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवत ‘सामाजिक बांधिलकी’ हा अलिखीत करार कसोशीने पाळण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. जिज्ञासु वाचक, जाहिरातदार व आपल्यासारख्या पाठिराख्यांच्या सदिच्छा व शुभेच्छांच्या बळावर ‘खान्देश वार्ता – khandesh Varta’ (एक निपक्ष बातमीपत्र) हे न्युज पाेर्टल यशस्वी वाटचाल करेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.

– संपादक..!

Back to top button